Posts

Showing posts from 2022

बालभारती । ट्रेलर रिव्हिव्ह

Image
  बालभारती                          खरं सांगायच ठरलं तर "बालभारती" हे चित्रपटाचं नाव पाहिल्यावर लहानपण आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळा डोळ्यापुढून जाते. महत्वाचं म्हणजे हे नाव पाहून मी ट्रेलर पाहण्याचं ठरवलं.            आता चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर खूप वर्ष्यानंतर मी या पद्धतीचा विषय मराठी चित्रपट सृष्टीत पाहत आहे. जस काहीसा अंदाज. नाव पाहून तुम्हालाही आलाच असावा कि चित्रपटाचा नेमका विषय हा काय असेल. तर जे तुम्हाला आणि मला अपेक्षित आहे तोच हा विषय आहे. इंग्रजी कि मराठी ? आणि या ट्रेलर मध्ये वाटतेकी हा चित्रपट या विषयाला खूप पुढे घेऊन जात आहे. कारण हे कि यात फक्त इंग्रजी आणि मराठी वर वाद नसून. बौद्धिक द्रुष्ट्या हुशार आणि कर्तृत्वान असलेल्या व्यक्तीसाठी भाषा गरजेची असते का ?. असा सिव्हाच्या गर्जने सारखा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.                          सिद्धार्त जाधव यांचा मुलगा खूप हुशार आहे...

Kurukshetra 2019, Film Review by Pratip Dahiphale

Image
 कुरुक्षेत्र              नमस्कार प्रेक्षक मित्र हो.. आज मी तुम्हाला "कुरुक्षेत्र" या चित्रपटा बदल काही गोष्टी सांगणार आहे, कुठलाही चित्रपट पाहताना आपण आपला वेळ आणि पैसे खर्च करतो, आणि चित्रपट निर्माते देखील खर्च करतात आणि तुम्हा प्रेक्षकांसाठी नव-नवीन चित्र प्रयोग घेऊन येतात. काही तुमच्या आशेला उतरतात तर काही नाही उतरत. आता तुम्ही म्हणत असाल की मी फिल्म बद्दल का बोलत नाही. तुम्हाला विश्वास नाही होणार की मी याच फिल्म बद्दल बोलत आहे. धार्मिक विषयावर आधारित साऊथ भारतातील ही एक खूप सुंदर फिल्म आहे. माझ्या मते जशे हाताचे पाच बोट सारखे नसतात तसेच कुठलाही चित्रपट हा परिपूर्ण नसतो. हा चित्रपट ही असाच आहे.                              महाभारत 185 मिनिटात दाखवण ही खूप कष्टा ची बाब आहे, चित्रपटाची बांधणी प्रशंसनीय आहे, सर्व घटना या 185 मिनिटात बाधल्या गेल्या आहेत, आपण आज पर्यंतच्या खूप साऱ्या महाभारतावरील मालिका आणि चित्रपट पहिले असणारच. सर्वच चित्रपटामध्ये आपण "पांडवांच्या" बाजूने म...